Ani…Dr.Kashinath Ghanekar

मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’

Image result for Ani...Dr.Kashinath Ghanekar

Ani Dr. Kashinath Ghanekar is an upcoming Marathi movie scheduled to be released on 7 Nov, 2018. The movie is directed by Abhijeet Deshpande and will feature Subodh Bhave, Sonali Kulkarni and Sumeet Raghavan as lead characters.

सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. त्यांची झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

Written and Directed by : Abhijeet Deshpande

Cast : Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni

दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here