Latest Posts

Ani…Dr.Kashinath Ghanekar Marathi Movie

Ani…Dr.Kashinath Ghanekar

मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’

Kashinath Ghanekar movie
Kashinath Ghanekar movie download

Ani Dr. Kashinath Ghanekar is an upcoming Marathi movie scheduled to be released on 7th Nov, 2018. The movie is directed by Abhijeet Deshpande and will feature Subodh Bhave, Sonali Kulkarni and Sumeet Raghavan as lead characters in movie.

सुबोध भावे त्याच्या नवीन चित्रपटामध्ये  काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे.काशिनाथ घाणेकर मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यांची झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे आपण पहिली असेल.

Written & Directed by : Abhijeet Deshpande

Lead Cast : Subodh Bhave, Sumeet Raghvan, Sonali Kulkarni

दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे.

Dr Kashinath Ghanekar was a popular stage actor and dental surgeon who also appeared in Marathi films in the 1960s. In addition to Marathi stage and movies, he appeared in Hindi films such as Abhilasha opposite Nanda and Dadi Maa where he played the role of the son of Ashok Kumar and Bina Roy.

Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.