He Man Baware
He Man Baware (हे मन बावरे) Title Track Colors Marathi Serial Upcoming marathi serial Colors Marathi is coming with new serial Sukhachya Sareeni He Man Baware starring with popular actors Shashank Ketkar and Mrunal Dusanis. Excited! #HeManBaware
Credits:-Colors Marathi
‘हे मन बावरे’ मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसाणीस ही फ्रेश जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.
कलर्स मराठीवर ‘हे मन बावरे’ ही नवी मालिका ९ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला. या मालिकेतून शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत आणि मृणाल दुसाणीस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसाणीसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे.