Latest Posts

Indurikar Maharaj Wiki |About Home Wife Photos Videos and more

Indurikar Maharaj wiki-All About Indurikar Maharaj

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj wiki

Nivrutti Maharaj Indirikar (Indurikar Maharaj )was born in Indore village. They live in the village of Indore where they still live. Indore village is not very spacious, but it is home to a spacious house. The guest room is open for the guests to enter the house.There is a large verandah in front of the house and there is also plenty of free space. It is found on the basis of their humor,giving them proper lessons while doing social work. As a kirtankar Indurikar Maharaj ,

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जन्म इंदोरी या गावी झाला(Indurikar Maharaj )इंदोरी या गावातच ते आजही राहतात तेथेच त्यांचे घर आहे. इंदोरी गावी अगदी टुमदार नव्हे पण प्रशस्त असं घर आहे. घरात आलेल्या पाहुण्यासाठी घरात प्रवेश करताच प्रशस्थ मोठी खोली आहे. तर घरासमोर मोठा व्हरांडा पण आहे आणि पुरेशी मोकळी जागाही आहे. आपल्या विनोदाच्या जोरावर समाजप्रबोधन करत कीर्तनातून योग्य ते धडे देताना पाहायला मिळतात. किर्तनकार म्हणून आपला वेगळा ठसा इंदुरीकर महाराज यांही उमटवला आहे. त्याच बरोबर त्यांनी इंदोरी गावचे नावही आपल्या कर्तुत्वावर मोठे केले.
त्यांच्यासोबत आता गायनाचार्य, पखवाज वादक आणि टाळ वादक यांचा भलामोठा फ़ौजफ़ाटा त्यांच्यासोबत नेहमी पाहायला मिळतो. महाराज्याच्या(Indurikar Maharaj) प्रत्येक कीर्तनात ते समाजाशी संबंधित काही घटना मांडताना पाहायला मिळतात आणि त्यातून काय बोढ घ्यावा आणि पुढे कसे वागावे हेही सांगतात.

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj wiki

तुम्हाला माहित असेलच कीर्तन करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. पूर्ण महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. आणि खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर आता गावोगावी आहेत. तर कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते.आता हि संख्या खूपच वाढलीय ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला आणि बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे. प्रसिद्ध कीर्तनकारांच्या यादीत एक नाव दिसतं ते म्हणजे इंदुरीकर महाराज यांचं.

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj Wife
Indurikar Maharaj

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj )जास्तच जास्त वेळेस दिवसातून ३ वेळेस किर्तन करतात. इंदुरीकर महाराज मानवी जीवनातील ज्वलंत उदाहरणं देत असल्यामुळे लोकप्रिय होत आहे. भाषा तिखट असली तरी ती लोकांना भावते हे किर्तनाला होणाऱ्या गर्दीवरून आपल्याला दिसतंय…तेव्हा ऐका इंदुरीकर महाराज यांचं किर्तन…

यू-ट्यूबवर सध्या हभप इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सर्वात लोकप्रिय होत आहेत. त्यांची किर्तन करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे.

ते आपल्या किर्तनात ते अस्सल ग्रामीण संदर्भ आणि संवाद वापरत असल्यामुळे ग्रामीण भागात ते प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

आता यूट्यूबवर  ह.भ.प इंदुरीकर महाराज यांचं किर्तन एवढं लोकप्रिय आहे की, अनेक यू-ट्यूब चॅनेल्सने सारखंच भाषण चॅनेल्सला लावलं आहे. नाशिकमध्ये हभप इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं आहे, ते यूट्यूवर खूप लोकप्रिय आहे.

A lot of Maharashtrian’s like listening to the kirtan’s of Indurikar Maharaj.

Indurikar Maharaj is one of those people who can give sermons on the lofty ideals in a humorous manner, often interlaced with examples to which his audience can relate. Being gifted with the ability of instantly striking a cord with the audience, his wait and the sense of sarcasm often make him one of the most renowned ‘kirtankar’s’.

Indurikar Maharaj is a sharp critic of the changing dynamics in rapidly urbanizing rural Maharashtra. The nouveau-riche of Maharashtra who have earned their fortunes by selling prime lands near ever-expanding large cities of Maharashtra, have adopted a very differen’t lifestyle. Their freewheeling splurges are badly affecting on the rural youth. Through his kirtan’s, Indurikar Maharaj attempts to bring these misguided young people back on the positive track.

He touches many social issues in his kirtan’s. These include cleanliness in small villages, educating the girls child, public shaming the customs of dowry, open defecation etc, to name a few.

A lot of Maharashtrian’s like listening to the kirtan’s of Indurikar Maharaj, but unfortunately, only for its entertainment value!Indurikar Maharaj.

Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.