Miss You Mister Marathi Movie

Miss You Mister Marathi Movie-मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ आणि मृण्मयी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिका साकारणार दिसणार आहेत.

Cast – Siddarth Chandekar & Mrunmayee Deshpande Production House – Mantra Vision Pvt Ltd Producers – Deepa Tracy & Suresh Mhatre Director – Sameer Joshi

‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक मराठी चित्रपट असून त्याची कथा नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी व्यतिरिक्त राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर ही दिग्गज कलाकारमंडळीही स्क्रीन शेअर करणार आहेत.

In ‘Miss You Mister’ I play the role of a girl named ‘Kaveri’. This is the full story about how all these things affect their relationships and how they deal with this situation :- Mrunmayee.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here