Mumbai Pune Mumbai 3

Superhit Jodi is Back..!! Watch teaser trailer of new Marathi Movie of 2018 “Mumbai Pune Mumbai 3 मुंबई पुणे मुंबई ३” starring Swapnil Joshi & Mukta Barve. Movie Directed by Satish Rajwade.

आपण पहिल्या भागात या दोघांची भेट आणि पुणे-मुंबईचा वाद दाखवण्यात आला होतं. दुसऱ्या भागात प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या लग्नाची गोष्ट आपण बघितली. आता तिसऱ्या भागात नेमकं काय असणार आहे. याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये असेलच.पाहू हि जोडी बॉक्स ऑफीस वर काय धमाल करते.

Image result for mumbai pune mumbai 3

‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ चा टीझर नुकतच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात गौरी (मुक्ता बर्वे) आणि गौतम (स्वप्नील जोशी) यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर ते आले आहेत. या टप्प्यावरच्या त्यांच्या प्रवासाची गोष्ट सिनेमात उलगडणार आहे. पण तुर्तास या जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली असल्याचे टीझरवरुन कळते.

सिनेमाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ हा चित्रपट 7 डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here