Latest Posts

Rajkumar marathi movie

Rajkumar Marathi Movie

Rajkumar m

FILM DHEKNE KE BAAD ZARUR PAY KIJIYE , PLZ PAY AFTER WACHING THE FILM
तुमच्या ईच्छे नुसार ० ते ५०० रूपया पर्यंत कितीही देऊ शक्ता ७४२९०००५५५,७४२९०००७७७ बघनारांची संख्या जास्त आणि पैसे देनारांची संख्या कमी आहे शंभर पैकी चार पाच लोकच पैसे देत आहेत, अस करू नका कृपया फिल्म पाहन्या आधी, डिस्क्रीशन वाचा…. मित्रहो राजकुमार हि फिल्म OTT आणि थेटरला सोडुन खुप मोठ्या आडचनितुन सरळ, युट्युबला रिलीज केली आहे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या भरोष्यावर तुम्ही आमचा भरोसा तोडु नका, कारन खुप लोकं बोल्ली YouTube ला फिल्म टाकू नका, हि खुप मोठी रिस्क आहे कोनी पैसे देनार नाही, पण आम्ही त्यांच न ऐकता तुमच्यावर विश्वास ठेवला आहे हा विश्वास तोडु नका, या फिल्म ला खुप खर्च लागला आहे, आणि सर्व व्याजानी घेतलेला पैसा आहे, जनतेला माझी विनंती आहे, बघुन झाल्यावर पैसे नक्की द्या तुम्ही दिलेला एक एक रूपयाची माझी प्रोड्यक्शन चा पैसे जमाहोन्यास मदत होईल, कारण फिल्म खुप लोक बघत आहेत, आणि पैसे देनारे खुप कमी आहेत, फिल्म बघुन झाल्यावर पैसे द्या, प्रोड्युसर खुप आडचनीत आहे, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, राजकुमार हि फिल्म नसुन मराठी मानसाच भुशान आहे, गर्व आहे, हि फिल्म हिटच झाली पाहीजेत जास्तीत जास्त लोकांनी Screen वर दिसनार्या नंबरला पैसे पाठवा आणि दाखऊन द्या मराठी मानसाच्या रक्तात किती ताकद आहे ते, पैसे देन्याची सुविधा नसल्यास जवळच्या व्यक्तील द्यायला सांगा पण पैसे नक्की द्या, १० ते ५०० रूपया पर्यंत कितीही देऊ शक्ता, तुमच्या आसेवर प्रोड्युसरनी मोठी रिस्क घेतली आहे, नक्की पैसे द्या, धन्यवाद 🙏🏻 🚩जय माहाराष्ट्र🚩 कमेंन्टस तर खुप चांगल्या येत आहेत, लोकांना फिल्म पण आवडत आहे, आधी बघा बघुन झाल्यावर पैसे द्या, हि सुविधा देउन सुध्दा हाजारा पैकी एक टक्का लोकांनीच पैसे दिले आहे, या फिल्म ला खुप खर्च लागला आहे, फिल्म बघनार्या सर्व व्यक्तीने काही ना काही पेमेंट जमा करा आम्हाला थोडी मदत होईल, हिच फिल्म तुम्ही थेटरला बघायला गेले अस्ते तर 500 ते हाजार रूपये सहज खर्च झाले अस्ते आणि फिल्म आवडली नस्ती तर वापसही मिळाले नस्ते ईथे निर्नय तुमच्या हातात सोपवला आहे, जास्तीत जास्त पेमेंट करा, फिल्म सर्वांनाच आवडत आहे, पण पैसे खुप कमी लोकं देत आहे, प्रेक्षक हा राजा आहे, त्यांनीच जर पाठ फिरवली तर आम्ही कोनाच्या भरोशावर फिल्म बनवायची, फिल्म पाहनार्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त पेमेंट करा, ईतरांनाही करायला सांगा Phone Pe Google Pe and PayTM 7429 000 55 5 and 7429 000 77 7 आणि सर्वांना ऐक विनंती राजकुमार फिल्म ची लिंक तुमच्या जवळील सर्व Contact नंबरला शेअर करा राजकुमार हि फिल्म बघुन झाल्यावर फिल्म कसी वाटली त्या बद्दल ऐक विडिओ बनवा व तुमच्या परिवारा सोबत एक सेल्फी घ्या आणि आम्हाला WATapp करा
Dop : G Balamurugan D FTech After watching according to your heart says plz pay between to 0 rs to 500 Rupees depend upon how much you film liked pay . And plz share the film link to all contacts in your mobile , shear in wasup and keep it wassp status in one week or 15 days this film directly released in youtube.

Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.