Rasika Sunil New Movie Gatmat

Mazhya Navryachi bayko Fame actress Rasika Sunil playing lead role in the movie GatMat. Rasika Currently Busy with her Higher Education in America.

Avdhut Gupate’s Gat Mat Teaser Poster Launch | गॅट मॅट सिनेमा | only Marathi

Upcoming New Marathi movie Gatmat 16 November 2018 rasika sunil

रेमी जोडप्यांची पहिली भेट घडवून आणणाऱ्या आगामी ‘गॅटमॅट’ सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘आम्ही जुळवून देतो’ अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक आपणांस पहायला मिळते. या सिनेमाच्या पोस्टरवर अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील नवोदित युवा कलाकार पहायला मिळतात. ‘गॅटमॅट’ हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here