Tula Pahate Re

 tula pahate re sunday special
tula pahate re sunday special episode

Tula Pahate re Isha(Gayatri), a young woman and Vikram Saranjame(Subodh Bhave), a businessman, find love and companionship in each other beyond the barrier of age.

This is love story of Isha Female Lead(Gayatri Datar ) and Vikram Saranjape Male Lead(Subodh). Gayatri is a making debut on Television industry with this serial Tula Pahate Re(Zee Marathi).

Tula Pahate Re is directed by Girish Marathi and produced by Atul Ketkar and Aparna Ketkar on zee marathi.

tula pahate re

या रविवारी मालिकेचा महाएपिसोड आहे. त्यात विक्रांत ईशाला घरी बोलावतो. तिच्यासाठी घर सजवतो. आणि तिला प्रपोझही करतो.

तुला पाहते रे मालिकेचा हा भाग खूप रंजक होणार आहे. यानंतर ईशा-विक्रांतचं वेगळं आयुष्य सुरू होणार आहे. विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे.

आता पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीत हा मोठा सोहळा पार पडणार आहे. विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा बार उडणार आहे. सुरुवातीला निमकर कुटुंबाचा विरोध ईशाला सहन करावा लागणार आहे. पण नंतर ते तयार होणार. सगळे फॅन्स याच क्षणाची वाट पाहतायत.

ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील.

झी अॅवाॅर्डमध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला. ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर ‘तुला पाहते रे’ मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here